| Login | | Screen Reader |
swami vivekananda photo
college logo
swami vivekananda photo
Vivekanand Shikshan Sanstha's
Vivekanand Arts, Sardar Dalipsingh Commerce and Science College
Samarth Nagar, Aurangabad - 431001 (M.S.) India.
AISHE No.: C-34524, UDISE No: 27191106109

Quick Links

  1. Home
  2. Courses
  3. List of Alumni
  4. Faculty

Department of Marathi

1 / 2
marathi-loknurt
2 / 2
marathi department

About Department


पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात - जून 1971
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात - जून 1994
मराठी विभागाचे प्रथम विभागप्रमुख - डॉ. वसंत बोरगावकर
द्वितीय विभागाचे प्रथम विभागप्रमुख - डॉ.दादा गोरे.
मराठी विभागाचे वर्तमान विभागप्रमुख - प्रा. दिलीप महालिंगे

     मराठी साहित्याला मराठी मातीचा, मराठी माणसाचा तसाच मराठी जीवनाचा एक सकस सांस्कृतिक वारसा आहे त्याचे पडसाद मराठी साहित्यात स्पष्टपणे दिसतात जसे मराठी साहित्यात प्रादेशिक भाषेचा, बोलीचा व लोकजीवनाचा प्रत्यय येतो तसेच त्या त्या प्रादेशिक लोक कलांचा लोकगीतांचा, लोकसंगीताचा, लोकनृत्याचा सहभागही त्या प्रादेशिकतेचा साहित्यात ठसा उमटवतो त्या त्या भागातील लोकसंस्कृती तिथली पिढ्यान पिढ्या चालणारी भक्तीची अनेक इंद्रधनुष्यी किरणही पहायला मिळतात .

Read More...


प्रा. दिलीप नागोराव महालिंगे
Head of Department

मराठी भाषा ... दोन शब्द
मराठी साहित्याला मराठी मातीचा, मराठी माणसाचा तसाच मराठी जीवनाचा एक सकस सांस्कृतिक वारसा आहे त्याचे पडसाद मराठी साहित्यात स्पष्टपणे दिसतात जसे मराठी साहित्यात प्रादेशिक भाषेचा, बोलीचा व लोकजीवनाचा प्रत्यय येतो तसेच त्या त्या प्रादेशिक लोक कलांचा लोकगीतांचा, लोकसंगीताचा, लोकनृत्याचा सहभागही त्या प्रादेशिकतेचा साहित्यात ठसा उमटवतो त्या त्या भागातील लोकसंस्कृती तिथली पिढ्यान पिढ्या चालणारी भक्तीची अनेक इंद्रधनुष्यी किरणही पहायला मिळतात . भजनात, ओव्यात, सणासुदीच्या निमित्ताने गायली जाणारी लोकगीत या सगळ्याचा अंतर्भाव तिथल्या लोकजीवनात पहावयास मिळतो. जत्रा, यात्रा, उत्सव, शेतीच्या प्रत्येक हंगामात तिथल्या जीवनात शेतकऱ्यांच्या मेहनतीला विरंगुळ्याची जोड म्हणून गायली जाणारी गीते. कृषी परंपरेतील सणांच्या निमित्ताने वाजवले जाणारे विविध वाद्य, त्यावर आधारित लोकनृत्य हा ही त्या लोकसंस्कृतीचे महत्वाचे अंग होय. Read More...