Marathi

About Department

पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात - जून 1971 पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात - जून 1994 मराठी विभागाचे प्रथम विभागप्रमुख - डॉ. वसंत बोरगावकर द्वितीय विभागाचे प्रथम विभागप्रमुख - डॉ.दादा गोरे. मराठी विभागाचे वर्तमान विभागप्रमुख - प्रा. दिलीप महालिंगे मराठी साहित्याला मराठी मातीचा, मराठी माणसाचा तसाच मराठी जीवनाचा एक सकस सांस्कृतिक वारसा आहे त्याचे पडसाद मराठी साहित्यात स्पष्टपणे दिसतात जसे मराठी साहित्यात प्रादेशिक भाषेचा, बोलीचा व लोकजीवनाचा प्रत्यय येतो तसेच त्या त्या प्रादेशिक लोक कलांचा लोकगीतांचा, लोकसंगीताचा, लोकनृत्याचा सहभागही त्या प्रादेशिकतेचा साहित्यात ठसा उमटवतो त्या त्या भागातील लोकसंस्कृती तिथली पिढ्यान पिढ्या चालणारी भक्तीची अनेक इंद्रधनुष्यी किरणही पहायला मिळतात . भजनात, ओव्यात, सणासुदीच्या निमित्ताने गायली जाणारी लोकगीत या सगळ्याचा अंतर्भाव तिथल्या लोकजीवनात पहावयास मिळतो. जत्रा, यात्रा, उत्सव, शेतीच्या प्रत्येक हंगामात तिथल्या जीवनात शेतकऱ्यांच्या मेहनतीला विरंगुळ्याची जोड म्हणून गायली जाणारी गीते. कृषी परंपरेतील सणांच्या निमित्ताने वाजवले जाणारे विविध वाद्य, त्यावर आधारित लोकनृत्य हा ही त्या लोकसंस्कृतीचे महत्वाचे अंग होय. या सगळ्या वाङमयातील विविध शाखांचा अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने शिकवतो, त्याच प्रमाणे त्यांचे प्रात्यक्षिकही त्यांना शिकऊन त्यांच्या कडून करुन घेणे आणि वेगवेगळ्या स्पर्धांतून ते सादर करणे हे या मराठी विभागाचे ठळक वौशिष्ट्ये आहे.

-